करमाळा

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापुर जिल्हा उपाध्यक्षपदी राजाभाऊ मोहोळकर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मोरवड गावचे सुपुत्र मा. राजाभाऊ मोहोळकर यांची निवड झाली त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करमाळा तालुका राष्ट्रवादी चे माजी ता. उपाध्यक्ष मा. रवींद्र ढेरे यांच्या हस्ते वीट गावच्या वतीने करण्यात आला त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हॉ. चेअरमन मा. चिंतामणी (दादा) जगताप ,संचालक मा.आनंदकुमार ढेरे ,मा.दादासाहेब डोंगरे, मा.दिलीप शेठ सुपेकर, मा.भाऊसाहेब जाधव पुजारी, मा.छगन आदलिंगे  माजी सरपंच मा.दिलीप ढेरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group