करमाळासहकार

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 17 जागेसाठी 75 जणाचे अर्ज दाखल

करमाळा प्रतिनिधी             भिलारवाडी तालुका करमाळा येथील  मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 17 जागांसाठी 75 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत मोहिते पाटील गट समर्थकांनी शेवटच्या दिवशी अचानक अर्ज भरल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे या निवडणुकीमध्ये बागल गट रामदास झोळ सर गट मोहिते समर्थक गट कुणाल पाटील शेतकरी कामगार गट अशा गटांनी  उमेदवारी अर्ज दाखल करून मकाई  सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अचानक चुरस निर्माण केली आहे.                                              ऊस  उत्पादक मतदार संघ चिखलठाण गट
सतीश मधुकर निळ (दोन अर्ज), सरडे दिनकर गजराम, पाटील नंदकुमार, दत्तात्रय, इंगळे निर्मला सत्यवान, देवकर अण्णासाहेब, भागवत, सरडे आप्पासाहेब गजराम  यांनी अर्ज दाखल केले आहेत अनुसूचित जातीमध्ये अशिष गायकवाड सुषमा गायकवाड गणेश कांबळे अर्जुन गाडे अशोक जाधव धनंजय काळे समाधान कांबळे इतर मागासमध्ये अंकुश भानवसे  अनिल अनारसे शितल अनारसे जया झिंजाडे  दोन मारुती बोबडे वांगी गट सचिन पिसाळ युवराज रोकडे मनीषा दौंड तानाजी देशमुख सुधीर साळुंखे  अरुण पिसाळ तुकाराम पिसाळ युवराज रोकडे मनीषा दौंड तानाजी देशमुख सुधीर साळुंखे अमित केकान  मांगी गट दिनेश भांडवलकर रोहित भांडवलकर अमोल यादव रवींद्र लावंड विलास शिंदे सुभाष शिंदे हरिश्चंद्र झिंजाडे दोन सुभाष शिंदे संतोष वाळुंजकर पारेवाडी उत्तम पांढरे नितीन पांढरे रेवणनाथ निकत हनुमंत निकत माया झोळ रामदास झोळ संतोष पाटील स्वाती पाटील प्रवीण बाबर भाऊसाहेब देवकते गणेश चौधरी महिला राखीव सुनीता गिरंजे पार्वती करगळ आशाबाई भांडवलकर माया झोळ कोमल करगळ अश्विनी झोळ शांता झोळ सविताराजे भोसले कमल पाटील अनिता गव्हाणे अश्विनी फाळके भटक्या  विमुक्त जाती गट कैलास कोकरे बापू चोरमले भगवान डोंबाळे राजश्री चोरमले विशाल शिंदे   संस्था पणनमध्ये नवनाथ बागल एकमेव अर्ज दाखल भिलारवाडी गट आप्पा जाधव सौदागर गिरंजे सुनीता प्रकाश, हाके रामचंद्र दगडू, हाके मंगल रामचंद्र हाके,अजित जालिंदर झांजुर्णे, काकडे काशिनाथ भिमराव, संतोष  झांजुर्णे, बाबर प्रवीण बाबर यांनी  अर्ज दाखल केले असून उद्या छाननी नंतर किती उमेदवारी अर्ज राहतात यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून असून मग काही कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे                                         
 तब्बल 21 वर्षानंतर प्रथमच  बागल परिवारातील एकही अर्ज नाही..?
श्री.मकाई सहकारी साखर कारखाना लि.भिलारवाडी ता.करमाळा पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूकीत आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता एकूण 75 अर्ज दाखल झाले आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल मकाई चेअरमन युवा नेते दिग्विजय बागल यांनी अर्ज भरला नाही बागल परिवारातील एकातरी सदस्याचा अर्ज असेल मतदारांना वाटत होते एकही अर्ज न भरल्यामुळे ही निवडणूक बागल गट  इतर विरोधी गटाबरोबर होत असल्याने नागरिकांमध्ये या निवडणुकीमध्ये चर्चेला वेगळे उधाण आले आहे.
error: Don\'t try to copy. Content is protected !!