करमाळा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाबद्दलची जागरूकता असणे काळाची गरज -प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी वडशिवणे परिसरात ज्या प्रकारे व्यावसायिक शिक्षणाची जागरूकता आहे त्या पद्धतीने इतर ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षणाची जागरूकता असेल तर युवकांना नोकऱ्या स्वतःचा व्यवसाय उभारता येईल असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी व्यक्त केले .या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.भगवंत गणेश पवार यांनी केले होते या कार्यक्रमांमध्ये परिसरामधील वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रा.रामदास झोळ,सर श्री.गणेश करे पाटील व राजेंद्र ठोंबरे सर हे होते. या कार्यक्रमात समाधान कदम,भक्ती वने, आदित्य लोंढे,राधेय डोके, शुभम बरकडे,विक्रम दरेकर,धनराज दुरंदे,आरती पन्हाळकर,सोनम जगदाळे,प्रीती पन्हाळकर,मधुरा कोरे,वैष्णवी माने,प्रीती माने या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी साईनाथ देवकर,परमेश्वर तळेकर,शेखर गिराम,विशाल जगदाळे, रत्नाकर कदम,गोरख जगदाळे, दिपक फरतडे,बापु फरतडे,आजीनाथ फरतडे, प्रसाद पाठक, हनुमंत वाघमारे, जयवंत व्हरे,हनुमंत देवकर,मोरे सर,कारंडे सर,गोविंद जगदाळे, आबा कदम,बाळासाहेब वणवे, दशरथ मगर,सुभाष पवार, सतीश ओस्तवाल,अमीर मणेरी,अरूण जगदाळे, सखाराम राऊत,भैरवनाथ ऊघडे,महावीर वाघमारे,रमेश कोडलिंगे, ऋतुजा गिराम, ऋतुजा कोडलिंगे यांचेसह बहुसंख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी ऊपस्थीत होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!