दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिखलठाण यांच्यावतीने दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न
चिखलठाण प्रतिनिधी दिंडोरी प्रणित अखिल भारतीय गुरुपीठ त्र्यंबकेश्वर परमपूज्य गुरुमाऊली चंद्रकांत दादा मोरे यांच्या प्रेरणेतून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिखलठाण यांच्यावतीने दत्त जयंती निमित्ताने चिखलठाण येथील विठ्ठल रूक्मिणी मंदीरात सात दिवसीय अखंड नाम सप्ताह गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले . या पारायण सोहळ्यामध्ये बाबासाहेब तळोले सर स्वप्निल इनामिके मार्गदर्शनाखाली २० ते डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत चिखलठाण येथील महिलांमधून प्रतिसाद मिळाला यामध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्राचे साधक सुशांत नलवडे , सत्यम रोकडे , प्रथमेश उंबरे , प्रमोद गव्हाणे , प्राची गव्हाणे , गयाबाई गव्हाणे , गणू बाई गव्हाणे , अनुसया सरडे , सुरेखा नलवडे , रूपाली पवार , शेषाबाई चव्हाण , सुरेखा पोळ , तुळसाबाई चव्हाण, तेजस्विनी बारस्कर , सारिका शिंगटे , लता पोळ , मनीषा पवार , विजयालक्ष्मी ठोंबरे , ज्योती कळसाईत, अश्विनी जाडकर , रेखा कवितके , वैष्णवी नलवडे , वैशाली नलवडे , अलका लोंढे , पल्लवी कांबळे, भारती मराळ , स्मिता गोमे , सुप्रिया सरडे , मनीषा सरडे , राघिनी सरडे, मनीषा शिंगटे , शोभा तोरकड , साक्षी चव्हाण , दिपाली चव्हाण , अनिता देवमाने , श्रद्धा देवमाने, रुक्मिणी वाघमारे , सुवर्णा बारकुंड , साधना चव्हाण, अलका कवितके, विजया हजारे यांच्यावतीने उत्स्फूर्तपणे गुरुचरित्र वाचन पारायण मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाले.
