Monday, May 5, 2025
Latest:
Uncategorized

वाशिंबे ग्रामपंचातच्य उपसरपंच पदी सौ.शोभा शिंदे यांची निवड

वाशिंबे प्रतिनिधी 

वाशिंबे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी संजय मामा शिंदे गटाच्या सौ.शोभा शहाजी शिंदे यांची बिनविरोध निवड सरपंच तानाजी बापू झोळ,याच्या अध्यक्षते खाली करण्यात आली . मावळते उपसरपंच अमोल पवार, यांनी राजीनामा दिल्याने उपसरंचपद रिक्त होते.या निवडी वेळी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक टी.एस.येडे, ग्रामपंचायत सदस्य , व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group