Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदे व कु. शिवन्या जगदाळे यांचा वाढदिवस १०१ वृक्षारोपण करून साजरा

करमाळा प्रतिनिधी. हिसरे गावात विकासप्रिय आमदार मा.संजय मामा शिंदे व हिसरे गावचे सामाजिक कार्यकर्ते मा.सुनील जगदाळे यांची मुलगी शिवन्या सुनिल जगदाळे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिसरे गावामध्ये 101 वृक्षारोपण करून लागवड करण्यात आली.हिसरे गावामध्ये व परिसरामध्ये सर्व झाडे लावण्यात आली. हिसरे गावातील सर्व युवक वर्ग व आमदार संजय मामा शिंदे गटाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. या सामाजिक उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपली जाईल व वृक्षारोपन केलेली सर्व झाडे जगवली जातील. यावेळी उपस्थित हिसरे गावाचे युवा नेते अनिल (बापु) जगदाळे ,माजी सरपंच शिवाजी ठोंबरे व सर्व मिञ परिवार उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group