Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळा शहर व तालुक्यात शुक़्रवार दिनांक 31 जुलै रोजी 27 कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या. 128                                                  

करमाळा  प्रतिनिधी                                .   शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी करमाळा शहरात व  ग्रामीण भागात 27 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये शहरात एकुण 23 व ग्रामीण भागात 4, नवीन रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.                                      करमाळा शहरातील कानाडगल्ली -7   सावंत गल्ली -3 मोलाली माळ – 3 ,राशीनपेठ-1,दत्तपेठ, -1कसाबगल्ली -1 मेनरोड -1 खडकपुरा -4 बायपास -2  कोऱोना पाॅझिटीव्ह असुन ग्रामीण भागात 59 रॅपीड टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये शेटफळ येथील दोन  महिला व दोन पुरुष असे 4 कोरोना रुग्ण सापडले आहेत. पांडे व परिसरातील तपासणी करण्यात आलेले निगेटिव्ह आल्याने पांडे व जेऊर परिसरातील गावाला दिलासा मिळाला आहे.करमाळा शहरात कोरोना रुग्ण वाढत असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group