विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यशाची परंपरा कायम 12 वी निकाल कला शाखा ९२.०१ वाणिज्य शाखा ९७.७७ विज्ञान शाखा ९८.५२
करमाळा प्रतिनिधी
विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे 12 वी सन 2024 चा कनिष्ठ विभागाचा निकाल पुढीलप्रमाणे कला शाखा – ९२.०१%, वाणिज्य शाखा – ९७.७७%,
विज्ञान शाखा – ९८.५२%. शाखा निहाय पुढीलप्रमाणे १२वी कला – प्रथम क्रमांक – थोरात प्रेम विलास (८७.१७%), प्रथम क्रमांक – थोरात नम्रता भगवान (८७.१७%), द्वितीय क्रमांक – झाकणे आकाश शिवाजी (८३.६७), तृतीय क्रमांक – शेख सुमैय्या रियाज (८३.१७%),
१२वी वाणिज्य – प्रथम क्रमांक – जाधव आदेश तुकाराम (९१.६७%), द्वितीय क्रमांक – कोरे सानिका अमोल (९१.३३%), तृतीय क्रमांक – वासानी खुशी हेतल (९१.१७%), १२वी विज्ञान – प्रथम क्रमांक – पाटील सई आनंद (८०.१७%),
द्वितीय क्रमांक – घाडगे सुमित राजेंद्र (७६.००%), तृतीय क्रमांक – काटकर वैष्णवी अनिल (७३.८४%) सर्व विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे (सर), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
.
