Saturday, September 19, 2026
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील तलाठी व मंडल कार्यालयांची बांधकामे लवकर चालु करावीत- ॲड. अजित विघ्ने


करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्यातील विविध सजामधे असणारी तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाचे बांधकामांकरीता नागपुर अधिवेशनात आमदार संजयमामा शिंदे यांनी भरीव निधी मंजूर केलला असुन टेंडर प्रक्रिया होवुन सदर सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत अशी सुचना ॲड अजित विघ्ने यांनी केली आहे. केत्तुरसह अनेक ठिकाणची जुनी कार्यालये खराब स्थितीत असुन त्याची पडझड होत आहे. त्यामुळे सदर कार्यालयांची बांधकामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!