करमाळा

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट ने शिवशंभू प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला

करमाळा प्रतिनिधी 
रविवारी करमाळा शहरातील शिवशंभू प्रतिष्ठानने भव्य दहीहंडी उत्सव आयोजित केला होता.याठिकाणी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळ्याच्या द किंग्ज GSI दहीहंडी संघाने अटीतटीच्या सामन्यात शेवट दहीहंडी फोडून एकच जल्लोष केला.रात्री 6 वाजल्यापासून अनेक संघांनी सलामी देऊन दिली.यावेळी आयोजक शिवशंभू प्रतिष्ठान अध्यक्ष प्रेम जाधव,उपाध्यक्ष सुयश पाटील , टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी जाधव , खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप, पैलवान अफसर तात्या जाधव, मार्गदर्शक संतोष जाधव करमाळा तालुक्यातील अनेक गोपाळ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group