ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या राजलक्ष्मीने त्रिमुर्ती स्पोर्टर्च्यास मदतीने योगासन आणि वेटलिफ्टींग मध्ये जिल्ह्यात प्रथम पटकावला*
*करमाळा प्रतिनिधी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या राजलक्ष्मी हिने त्रिमुर्ती स्पोर्ट च्या मदतीने योगासन आणि वेटलिफ्टींग मध्ये जिल्ह्यात प्रथम पटकावला आहे.
शनिवारी सोलापूर क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय सोलापूर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेढा व सोलापूर जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे पार पडल्या या स्पर्धेत ग्लोबल सायन्स इन विद्यार्थिनी राजलक्ष्मी स्वतः तिने योगासनाची विविध प्रात्यक्षिके दाखवून योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच वेटलिफ्टिंग स्पर्धेत 45 किलो खालील मुलींच्या वजन गटात स्नॅच 30 किलो मारून क्लीन आणि जर्क 35 मारून 65 टोटल करून प्रथम क्रमांक मिळाला विजय खेळाडूंची विभागीय स्तर शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली या यशामागे त्रिमूर्ती स्पोर्ट क्लबचे मुख्य प्रशिक्षक सागर शिरस्कर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
