करमाळा

करमाळा शहरातील आतिफा मजहर पठाण हिने लहान वयात केला रमजानचा पहिला रोजा

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील आतिफा मजहर पठाण(वय-६)या लहान मुलीने आज मुस्लीम समाजातील पवित्र रमजान महिन्याचा पहिला‌ उपवास(रोजा)पूर्ण केला १३ तास विना अन्न‌-पाण्याचे एवढ्या कमी वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल आतिफा चे कौतुक करण्यात येत आहे.त्यांने अल्लाह चरणी दुआ केली.आतिफा हा.महेबुब पठान बॉन्डरायटर यांची नात व सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीम पठान (एम डी)यांची पुतणी आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group