Wednesday, October 7, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

वांगी नंबर १ येथील जगन्नाथ देशमुख पाटील यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी वांगी 1 येथिल श्री जगन्नाथ देशमुख यांचे नुकतेच अल्पशा.आजाराने दुःख द निधन झाले आहे . त्यांचा स्वभाव प्रेमळ धार्मिक व मनमिळाऊ होते. त्यांचा मागे. दोन मुले. एक.मुलगी सूना नातवंडे होत. वांगी चे माजी उपसरपंच. गणेश देशमुख यांचे वडील होते. त्यांचा निधनाने. हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!