कै.पोपट मारुती नरसाळे यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी संगोबा येथे संपन्न होणार
दशक्रिया विधी माणूस हा ध्येयानं मरतो विचारांनी नाही.”
तुमचे ते विचार आमच्या रक्तात आहेत.
आम्ही तुम्हाला त्या विचारांनी नेहमीच जिवंत ठेऊ.
तुम्ही दिलेली शिकवण यज्ञ शिस्त आम्ही अशीच पूढ ठेऊ तुम्हाला आदर्श व्यक्तिमत्व मानून एक चांगला माणूस बनू.
आज आम्ही जे कोणी आहोत ते तुमच्यामुळेच .
तुमची हीच मायेची थाप आणि आशीर्वादाचा हात सदैव आमच्या पाठी आसू द्या.
हीच आहे आप्पांना भावपूर्ण श्रध्दांजली.
दशक्रिया विधी: शनिवार 15 11 2025
स्थळ: श्री आदिनाथ महाराज मंदिर, श्रीक्षेत्र संगोबा ता करमाळा
शोकाकुल.
कालिदास गुंडीबा नरसाळे
सतीश पोपट नरसाळे
नरसाळे परिवार
पुनवर ता.करमाळा.


दशक्रिया विधी माणूस हा ध्येयानं मरतो विचारांनी नाही.”