Sunday, April 26, 2026
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळा शहरातील रहिवासी प्रदीप चव्हाण(टेलर ) वय 64 यांचे हृदय विकाराच्या. तीव्र झटक्याने निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील रहिवासी प्रदीप चव्हाण(टेलर ) वय 64 यांचे हृदय विकाराच्या. तीव्र झटक्याने निधन झाले असुन त्यांच्या मृत्यूपश्चात दोन मुले,एक मुलगी जावई नातवंडे भाऊ भावजय असा परिवार आहे.आॕडीटचे काम करणारे सचिन चव्हाण यांचे वडील होते करमाळा येथील हिंदु स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मनमिळावु व प्रेमळ स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनामुळे चव्हाण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!