किल्ला विभाग येथील सेवानिवृत्त माजी सैनिक जेष्ठ मोहन( अप्पा) बाबुराव जगताप वय 79 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
करमाळा प्रतिनिधी किल्ला विभाग येथील सेवानिवृत्त माजी सैनिक जेष्ठ मोहन( अप्पा) बाबुराव जगताप वय 79 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले सुना एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे.करमाळा येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.करमाळा कोर्ट कन्टिन हाॅटेलचे मालक प्रशांत जगताप यांचे वडील होते.त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


