Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाराजकीय

भारतीय जनता युवा मोर्चा च्या “युवा वाॕरिअर्स ” करमाळा तालुका संयोजक पदी दयानंद बंडगर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी आवाटी येथील युवक कार्यकर्ते दयानंद बंडगर यांची भाजपा युवा मोर्चाच्या युवा वाॕरिअर्स तालुका संयोजक पदी निवड करण्यात आली . युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या हस्ते निवडीचे पञ दिले व सत्कार करण्यात आला . यावेळी भाजप तालुका संघटन सरचिटणीस शशिकांत पवार ,भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण ,जिल्हा सचिव अमोल पवार आदी उपस्थित होते …

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group