शहिद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त अभिवादन*
करमाळा प्रतिनिधी शहिद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथील खाटीक गल्ली येथे प्रतिमेस पुजन भावी नगरसेवक रोहीदास भाऊ आलाट व युवा नेतृत्व युवराज भाऊ जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पाटुळे, देविदास भाऊ आलाट, महेश आलाट, दादा मंडलिक, सुनिल आलाट, आदिनाथ आलाट, सुनिल करंडे,आनंद करंडे, दयानंद करंडे, बाबा करंडे, युवराज आडसूळ, विनायक आगलावे,गणेश आलाट, चेतन आलाट, हनुमंत सकट, करण आलाट, अक्षय आलाट, अमोल आडसुळ,दयानंद करंडे, प्रमोद लांडगे, सागर आलाट, कपिल मंडलिक व मातंग समाज उपस्थित होते.
