कर्नाटक सरकारचा मुख्यमंत्र्याचा करमाळा मनसेच्यावतीने जाहीर निषेध-नानासाहेब मोरे
करमाळा प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे दैवत असुन यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाली ही घटना अत्यंत निंदनीय असुन येथील सरकार गांडु असुन या घटनेची ताबडतोब चौकशी होऊन विटंबना करणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी ई-मेल द्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले साहेबांनीच बेंगलोर सीटी (शहर) वसवले ही बाब कर्नाटकच नाही तर संपूर्ण भारतवर्षाला माहीत आहे . ही कर्नाटक साठी फार अभिमानाची बाब आहे . ज्या शहाजीराजांनी तुम्हाला राजधानी दिली शहाजीराजांनी तूम्हाला बेंगलोर सारखे अख्या भारतात नामवंत असे शहर दिले हे उगवत्या सुर्याप्रमाने सत्य आहे . शहाजीराजांचा कर्नाटकच नाही तर संपूर्ण भारत देशाला अभिमान आहे ,
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारत देशाचे दैवत ज्याने स्वतःच्या आई वडीलांच्या प्रेरणेतून स्वराज्याची स्थापना केली व जूलमी यौवनांपासून रयतेची सुटका केली तो आदर्श राजा ज्याच्या पित्याने म्हणजे शहाजी राजे साहेबांनी बेंगलुर शहर वसवले त्याच शहरात त्यांचा मुलगा ज्याने स्वराज्य स्वत:च्या हिमतीवर निर्माण केले . त्याच शहरात विटंबना झाली याची लाज वाटली पाहीजे असे नानासाहेब मोरे यांनी आपल्या निवेदन पत्रकात म्हटले असुन पुढे बोलताना नानासाहेब मोरे म्हणाले की कर्नाटकच्या गुंड कुत्र्यांना लाज वाटली पाहीजे .शाई टाकून महाराजांचे तेज कमी होणार नाही हे या कर्नाटकी गांडूंनी लक्षात ठेवा . तूमची गांडूंची औलाद आहे हे तूम्ही सिद्ध केले असून मनसेचे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी तीव्र शब्दात याचा निषेध केला आहे .
