करमाळा मनसे वाय.सी.एम काॅलेजच्या कर्मचाऱ्यांना पाठींबा…वेळ आली तरं रस्त्यावर उतरू:- संजय (बापु) घोलप
करमाळा -प्रतिनिधी- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, करमाळा च्या वतीने मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांस व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या यांना पाठिंबा देण्यात आला. त्यामधील महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक दहा वीस तीस लाभांची आश्वासित प्रगती योजना व इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. त्याचा विचार राज्य सरकारकडून लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा ,तालुका व शहर कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.. त्यांच्या मागणी साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं सांगितले..
यावेळेस मा.विवेक राखुंडे श्री चंद्रकांत पाटील श्री विक्रमसिंह सूर्यवंशी श्री मुक्तार काझी श्री विजयसिंह साळुंखे श्री नितीन कांबळे सौ A.V. देशमुख श्री ज्ञानेश्वर कबाडे श्री यशवंत साळुंखे श्री प्रमोद होनराव श्री राहुल घुमरे श्री शरद देवकर श्री राहुल बाबर सौ R. B. शिंदे श्रीमती M. P. कदम श्री दिगंबर कांबळे श्री अशोक फुटाणे श्री अजीम कुरेशी श्री हनुमंत सुतार श्री बापू माने श्री महादेव वाघमारे श्री नवनाथ बिनवडे श्री नितीन इंदूरे श्री तेजस देमुंडे श्री गणेश वळेकर आदी उपस्थित होते.
