करमाळयात रविवारी दिव्यांग बांधवांसाठी मोफत शिबिराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी क्रिऄटिंग होपस् कॅनडा ,सक्षम करमाळा आणि भारत विकास परिषद करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग साठी करमाळा शहरामध्ये कृत्रिम (जयपूर फुटस)पाय ,हात आणि कॉलिपर्स देण्यासाठी मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा.रविवार दि.20 मार्च 2022 रोजी सकाळी 9 ते 2 वा पर्यंत दत्तमंदिर ,कॉटेज समोर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरात तपासणी साठी *वासुदेव कालरा _9404233755_*, *जयंत जेस्ते _9822510349_* ,*अनिरुद्ध पाटणकर _9545504964_* यांच्या कडे नोंदणी करावी ..सदर शिबारा चे दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा अशी आयोजकांकडून आव्हान करण्यात आले आहे..तरी याच्या अधिक माहितीसाठी स्थानिक संपर्क साठी *दिपक चव्हाण* , *मिथिल राजोपाध्ये*, *नरेंद्रसिंह ठाकूर* यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
