श्री संत सदगुरू ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी येथे बैल पोळा सण उत्साहामध्ये साजरा
खांबेवाडी प्रतिनिधी श्री संत सदगुरू ज्ञानेश्वर माऊली गोशाळा खांबेवाडी येथे बैल पोळा सण उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला गुरुवारी संध्याकाळी सात वाजता खांदेमळणीचा गाई व बैल यांची पूजा करून शुक्रवार दिनांक 26 8 2022 रोजी गाई बैल वासरे धुण्याचा कार्यक्रम झाला गाई व बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला गावामधून वाद्यांच्या गजरामध्ये हलकीच्या कडकडाट मिरवणूक बैलांची काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये आबाल वृद्ध मंडळी सामील झाली होती मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक गावांमधून चौका चौकातून मिरवणूक मारुतीच्या मंदिर मंदिराजवळ आली या ठिकाणी सर्व ग्रामस्थ च्या उपस्थितीमध्ये ब्रह्मवनदांच्या मंत्र उच्चारामध्ये मंगलाष्टिका म्हणून विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी श्री संत सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली गोशाळेचे अध्यक्ष ह भ प समाज प्रबोधनकार श्री अण्णासाहेब सुपनवर ह भ प श्री अर्जुन लांडगे श्री दादासाहेब मोटे ह भ प श्री ज्ञानेश्वर सुपनवर ह भ प रामभाऊ वाघमोडे ह भ प श्री बाबा कांबळे दत्तात्रय सुपनवर भारत लांडगे रामा लांडगे बाळू वाघमोडे औदुंबर सुपनवर लहू लांडगे तानाजी कांबळे सुनील वाघमोडे नवनाथ वाघमोडे महाराष्ट्र चॅम्पियन महिला कुस्तीगीर बाल महिला कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी सुपनवर बापू सुपनवर पैलवान एकनाथ सुपनवर अंकुश लांडगे बापू लांडगे महिला भरपूर उपस्थित होत्या.
