Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

मकाईचे संचालक श्री.गोकुळ(बापू)नलवडे यांच्या पत्नी सौ.जयश्रीताई यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी
बागल गटाचे पूर्व भागातील नेते श्री.मकाई सहकारी साखर कारखाना लि.भिलारवाडीचे संचालक श्री.गोकुळ(बापू)नलवडे यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या  सौ.जयश्रीताई यांचे दुःखद निधन झाले असुन त्यांच्या मृत्युपश्चात पती दोन मुले तीन मुली असुन दिर जाऊ सासु असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अचानक अकाली निधनामुळे नलवडे कुटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!