Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

कस्तुरबाई राधाकिसन चौधरी राठोड यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन

करमाळा प्रतिनिधी स्व.कस्तुरबाई राधाकिसन चौधरी,वय ७८, रा. भवानीपेठ करमाळा यांचे अल्पशा आजाराने वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या मृत्युपश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंङे असा परिवार आहे. हरिओम एजन्सीचे मालक श्री.संजय चौधरी(कट्टा) राठोड यांच्या मातोश्री आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!