Wednesday, April 16, 2025
Latest:
ताज्या घडामोडीसंशोधन

करमाळ्याची कन्या प्रेरणा संजय जाधव-सुपेकर यांचे सुयश

करमाळा प्रतिनिधी करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा.संजय जाधव व करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा सौ नलिनी जाधव यांची कन्या तसेच अहमदनगरचे उद्योगपती संजय सुपेकर यांची सुन अक्षय सुपेकर यांची धर्मपत्नी प्रेरणा सुपेकर यांनी एम एस्सी शिक्षण फर्ग़्युसन काॅलेज पुणे येथे पुर्ण केल्यानंतर बायोकंट्रोल पोटॅशियल आॉफ प्सुडोमानस स्पेशीस ॲगेन्स्ट फायटोपॅयोजन्स या विषयावर संशोधन केलेले असुन त्यांनी लिहिलेला रिसर्च शोध प्रबंध इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ मार्डनाएझेशन इन इंजिनीअरिंग टेक़्नाॅलाजी ॲन्ड सायन्स या जर्नल पेपरला प्रसारित झाला आहे. करमाळा तालुकावासियासाठी ही अभिमानास्पद बाब असून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे , माजी आमदार जयवंतराव जगताप व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group