करमाळयाची कुलस्वामिनी श्रीकमलादेवी यात्रा सुरु उद्या शुक्रवार दिनांक 11नोव्हेंबर रोजी मुख्य यात्रा
करमाळा प्रतिनिधी श्रीकमलादेवी यात्रा सुरू असुन उद्या शुक्रवार दिनांक 11 .11. 2022 रोजी मुख्य यात्रा आहे.दु 4 वा छबीना मिरवणूक श्रीकमलादेवी यात्रा सुरू असुन उद्या शुक्रवार दिनांक 11 .11. 2022 रोजी मुख्य यात्रा आहे.दु4वा छबीना मिरवणूक व तसेच
मुख्य यात्रे दिवशी रात्री.११ वाजून ५५मिनिटांनी पाच वाहन छबीना मिरवणूक निघणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेनिमित्त श्री जगदंबा कमला भवानी देवीचे दर्शन आणि यात्रेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात येत आहे. श्री कमलादेवी यात्रा महोत्सव सोमवार पौर्णिमा दिनांक ०७.१०.२०२२ पासून सुरू होत आहे मुख्य यात्रा शुक्रवार दिनांक ११.११.२०२२.रोजी रात्री ११.५५.मि.पाच वाहन छबिना आहे. यावेळी कलगीतुले शाहीर कलावंत मंडळी व करमाळा शहरात तील व तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळाचे संघ झांज पथक आराधी मंडळ वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य काम करणारे मंडळी तसेच बार्शी बारामती व इतर ठिकाणचे नामांकित बँड पथके आणि शोभेच्या दारूचे आतिश बाजी होणार आहे त्याचप्रमाणे कुस्त्यांचा जंगी आखाडा दुसऱ्या दिवशी भरणार आहे .व तसेच
मुख्य यात्रे दिवशी रात्री.११ वाजून ५५मिनिटांनी पाच वाहन छबीना मिरवणूक निघणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेनिमित्त श्री जगदंबा कमला भवानी देवीचे दर्शन आणि यात्रेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात येत आहे. श्री कमलादेवी यात्रा महोत्सव सोमवार पौर्णिमा दिनांक ०७.१०.२०२२ पासून सुरू होत आहे मुख्य यात्रा शुक्रवार दिनांक ११.११.२०२२.रोजी रात्री ११.५५.मि.पाच वाहन छबिना आहे. यावेळी कलगीतुले शाहीर कलावंत मंडळी व करमाळा शहरात तील व तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळाचे संघ झांज पथक आराधी मंडळ वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य काम करणारे मंडळी तसेच बार्शी बारामती व इतर ठिकाणचे नामांकित बँड पथके आणि शोभेच्या दारूचे आतिश बाजी होणार आहे त्याचप्रमाणे कुस्त्यांचा जंगी आखाडा दुसऱ्या दिवशी भरणार आहे .
