केतूरचे ज्येष्ठ व्यापारी भास्कर निसळ यांचे निधन
केत्तर (अभय माने ) केत्तूरचे जेष्ठ नागरिक,किराणा व्यापारी तथा पोमलवाडी (ता. करमाळा) चे माजी सरपंच भास्कर रामचंद्र निसळ (वय 77) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून केत्तूरच्या माजी सरपंच रूपाली निसळ यांचे ते सासरे होत.व व्यापारी सुहास निसळ व कैलास निसळ यांचे ते वडील होत.त्यांचे मृतदेहर केतूर येथे उजनी तीराकाठी रविवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्व स्थरातील नागरिक उपस्थित होते
