करमाळा शहरात वीज कर्मचाऱ्याला थकीत वीज बिलामुळे कनेक्शन तोडल्यामुळे ग्राहकाकडून मारहाण केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात वीज कर्मचाऱ्याला थकीत वीज बिलामुळे कनेक्शन तोडल्यामुळे ग्राहकाकडून मारहाण केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जावेद युनुस शेख वय 38 वर्षे व्यवसाय नोकरी (वरिष्ट तंञज्ञ) राहणार परदेशी प्लॉट करमाळा समक्ष पोलीस ठाणेस हजर राहून फिर्याद दिली असुन असे म्हटले आहे की मी महावितरण करमाळा येथे वरिष्ट तंञज्ञ म्हणुन नोकरी करीत आहे. सध्या माझ्याकडे करमाळा शहरातील सर्व विज ग्राहकांची वसुली, विज कनेक्शन जोडणी संदर्भातील सर्व कामे आहेत. माझ्या सोबत श्रीपती सरदार चव्हाण हे मुख्य तंञज्ञ आहेत.काल दिनांक 19/11/2025 रोजी कर्जत रोड, नागोबा मंदिराजवळ करमाळा येथिल शौकत मुलाणी यांचे लाईट बिल थकित असल्याने आम्ही त्याचे लाईटचे कनेक्शन तोडले होते. आज रोजी त्यांनी त्याचे लाईटचे थकित बिल जमा केल्याने सकाळी 10/30 वा चे सुमारास मी व सोबत श्रीपती सरदार चव्हाण असे शौकत मुलाणी यांचे घरी गेलो व विरेंद्र लष्कर यांना सदर ठिकाणचा डी. पी बंद करण्यास सांगितले. त्यानंतर मी त्यांचे लाईटचे कनेक्शन जोडले व पुढे डी पी चालु करण्यासाठी चाललो होतो. तेव्हा शौकत मुलाणी व त्याची दोन मुले कय्युम व आसिम हे माझ्या जवळ आले व त्यानी तुम्ही आम्हांला लाईटचे कनेक्शन तोडायचे अगोदर फोन का केला नाही असे म्हणुन शिवीगाळी करण्यास सुरवात केली तेव्हा मी त्यांना तुमचे बिल थकित होते म्हणुन लाईट कनेक्शन तोडले असुन तुम्ही बिल भरल्यावर कनेक्शन जोडले आहे असे म्हणलो तेव्हा त्यांनी चिडुन जावुन शिवीगाळी करण्यास सुरवात केली व कय्युम मुलाणी याने मला पकडले व आसिम मुलाणी व शौकत मुलाणी यांनी मला हाताने मारहाण करण्यास सुरवात केली व आसिम मुलाणी याने जवळच पडलेली विट उचलुन माझे डोकीत व पाठीत मारुन मला जखमी केले. तेव्हां श्रीपती चव्हाण यांनी येवुन आमच्यात सोडवा सोडव केली. त्यावेळी शौकत मुलाणी आम्हांला म्हणाला की मीच तुमच्यावर खोटी केस करतो अशी धमकी दिली. तरी आज दिनांक 20/11/2025 रोजी मी व श्रीपती चव्हाण असे सकाळी 10/30 वा चे सुमारास शौकत मुलाणी यांचे घरी कर्जत रोड नागोबा मंदिर जवळ करमाळा येथे लाईटचे कनेक्शन जोडण्यासाठी गेलो होतो कनेक्शन जोडल्यावर आम्ही डी पी चालु करण्यासाठी जात असताना आम्हांला शासकीय कामात अडथळा करुन काल दिनांक 19/11/2025 रोजी कर्जत रोड, नागोबा मंदिराजवळ करमाळा येथिल शौकत मुलाणी यांचे लाईट बिल थकित असल्याने आम्ही त्याचे लाईटचे कनेक्शन तोडले होते. आज रोजी त्यांनी त्याचे लाईटचे थकित बिल जमा केल्याने सकाळी 10/30 वा चे सुमारास मी व सोबत श्रीपती सरदार चव्हाण असे शौकत मुलाणी यांचे घरी गेलो व विरेंद्र लष्कर यांना सदर ठिकाणचा डी. पी बंद करण्यास सांगितले. त्यानंतर मी त्यांचे लाईटचे कनेक्शन जोडले व पुढे डी पी चालु करण्यासाठी चाललो होतो. तेव्हा शौकत मुलाणी व त्याची दोन मुले कय्युम व आसिम हे माझ्या जवळ आले व त्यानी तुम्ही आम्हांला लाईटचे कनेक्शन तोडायचे अगोदर फोन का केला नाही असे म्हणुन शिवीगाळी करण्यास सुरवात केली तेव्हा मी त्यांना तुमचे बिल थकित होते म्हणुन लाईट कनेक्शन तोडले असुन तुम्ही बिल भरल्यावर कनेक्शन जोडले आहे असे म्हणलो तेव्हा त्यांनी चिडुन जावुन शिवीगाळी करण्यास सुरवात केली व कय्युम मुलाणी याने मला पकडले व आसिम मुलाणी व शौकत मुलाणी यांनी मला हाताने मारहाण करण्यास सुरवात केली व आसिम मुलाणी याने जवळच पडलेली विट उचलुन माझे डोकीत व पाठीत मारुन मला जखमी केले. तेव्हां श्रीपती चव्हाण यांनी येवुन आमच्यात सोडवा सोडव केली. त्यावेळी शौकत मुलाणी आम्हांला म्हणाला कीमीच तुमच्यावर खोटी केस करतो अशी धमकी दिली. तरी आज दिनांक 20/11/2025 रोजी मी व श्रीपती चव्हाण असे सकाळी 10/30 वा चे सुमारास शौकत मुलाणी यांचे घरी कर्जत रोड नागोबा मंदिर जवळ करमाळा येथे लाईटचे कनेक्शन जोडण्यासाठी गेलो होतो कनेक्शन जोडल्यावर आम्ही डी पी चालु करण्यासाठी जात असताना आम्हांला शासकीय कामात अडथळा करुन ग्राहकाचे थकीत बिलामुळे तोडलेले कनेक्शन जोडल्यानंतर डिपी चालू करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला अडवून मारहाण केल्याप्रकरणी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद ईन्नुस शेख यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी शौकत मुलाणी, असिम मुलाणी, कय्युम मुलाणी या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन पोलीस पुढील तपास करित आहे.


