नॅशनल अबॅकस स्पर्धेत करमाळा येथील कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसचे दैदिप्यमान यश ..
करमाळा प्रतिनिधी
29 डिसेंबर रोजी श्री गणेश कलाक्रिडामंच स्वारगेट पुणे येथेझालेल्या नॅशनल अबॅकस परीक्षेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकूण 8500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी करमाळा येथील कमलाई अबॅकस क्लासेस च्या एकूण 53 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
त्यापैकी 8 विद्यार्थी विविध लेव्हल मध्ये प्रविण्य मिळवून ट्रॉफी विनर झाले .
वेदिका पुराणिक (राज्यात दुसरी )
श्रीतेज घनवट (राज्यात दुसरा )
तरेश थोरात (राज्यात दुसरा )
स्वराज पवार (राज्यात चौथा )
स्वराली हांगे (राज्यात चौथी)
प्रियश राजगुरू ( राज्यात चौथा)
प्रणित राजगुरू (राज्यात दुसरा )
आरव केंडे (राज्यात चौथा )
या सर्व विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल परीक्षेसाठी निवड झाली आहे .
बाकी 45 विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट ठरले .
सुयश बोकन , देवांश टाकळकर ( पुणे ) ,ओवी पवार ,संस्कृती साळुंके,रुद्र दीक्षित ,चैत्राली कांबळे,श्लोक बडे, शौर्य इंगळे ,श्रावणी क्षीरसागर ,वेदांत घुगे ,तेजस्विनी शिंदे ,रितेश रोकडे ,आनंदी महाडिक , रणवीर महाडिक,अर्शद मुलानी , स्वराली जाधव,दर्पण शेख , विरा जाधव , उद्धव परदेशी ,स्पंदन सावंत ,सार्थक घाडगे , अथर्व शिंदे ( पुणे) ,ईश्वरी गाडेकर , मधुरा मुसळे ,प्रणिती माकुडे , ईश्वरी माकुडे , रेहान सैय्यद ,शुभ्रा कुंभार , सावनी कुंभार , शिवम कुंभार,अलिशा मुलानी, अर्णव परदेशी ,श्लेष होणकळसे, देविका दीक्षित , यशराज घाडगे , गौरव स्वामी , ईश्वरी पुराणिक ,प्रेमराज पंडित , युराज पंडित , अंश किरवे, दिक्षा दिवटे, सिद्धी देशमुख , मानव मुसळे वेदांत होणकळसे , प्रशंसा होणकळसे ..या सर्व विद्यार्थ्यांना क्लासेस च्या संचालिका सौ . मंजुश्री मयूर मुसळे मॅडम व विद्यार्थ्यांचे आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले .विद्यार्थ्यांची कामगिरी पाहता कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस करमाळा या सेंटर ला महाराष्ट्रातील नंबर १ अबॅकस कंपनी (प्रो ऍक्टिव्ह अबॅकस कंपनी ) कडून बेस्ट सेंटर अवार्ड देण्यात आला .त्यावेळी कंपनीचे डायरेक्टर गिरीश करडे सर , अजय मणियार सर , कंपनीच्या हेड ऑफ डिपार्टमेंट तेजस्विनी सावंत मॅडम सारिका करडे तसेच उपस्थित होते.
