देवीचामाळ येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेंतर्गत श्री कमलाभवानी मंदिर परिसरातील चार कोटींच्या कामांचा शुभारंभ
श्रीदेवीचामाळ प्रतिनिधी मौजे देवीचामाळ ता.करमाळा येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेंतर्गत श्री कमलाभवानी मंदिर परिसरातील चार कोटींच्या कामांचा शुभारंभ जेष्ठ नेते माजी आमदार मा.जयवंतराव जगताप साहेब करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाशिंबे गावचे नवनिर्वाचित सरपंच मा.तानाजीबापू झोळ,विवेक आण्णा येवले,.सुजीततात्या बागल,मा.श्रीराम फलफले, गावचे सरपंच मा.महेश सोरटे, उपसरपंच दिपक थोरबोले मा.सरपंच दादासाहेब पुजारी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ चोरमले नवनाथ सोरटे.दत्ता रेगुडे,.पै.अनिल पवार, राजेंद्र पवार,ग्रा.पं.सदस्य,.संतोष पवार.सचिन शिंदे, श्रीदेवीचा माळ युवकांचे युवक नेते तुषार आबा जगताप अमोल चव्हाण, डेप्युटी इंजिनिअर मा.उबाळे साहेब,मा.कन्हेरे रावसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते.
