करमाळा

वाशिंबे गावातील बोबडे दाम्पत्याकडून मकरसंक्रातीनिम्मित हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात वाण म्हणुन फळझाडे औषधी वनस्पती वनस्पतीचे वाटप

वाशिंबे प्रतिनिधी मकरसंक्रात हा सण प्रामुख्याने स्त्रियांसाठी हा खूप सण मानला जातो.या सणाच्या निमित्ताने महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात.तसेच शेतातील आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात.परंतु करमाळा शहरातील मुळ वाशिंबे गावातील प्रा. मनोज बोबडे यांच्या पत्नी सोनाली बोबडे व आंतरराष्ट्रीय पर्यावरणमित्र बहुउद्देशीय संस्था* दरवर्षी सर्व स्त्रियांना आपल्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्तविविध फळझाडे फुलझाडे औंषधी वनस्पती भेट म्हणून देतात. सौ. सोनाली मनोज बोबडे यांनी पर्यावरणाचा विचार करून चायना व प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यात आणायच्या नाहीत व इतरांनाही वस्तू न वापरण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे मकर संक्रातत निमित्त महिलांना हळदी- कुंकवाचा कार्यक्रमात प्लॅस्टिक ऐवजी दरवर्षी भेट म्हणून फळझाडे औषधी वनस्पती फुलझाडे शोभिवंत झाडे कमळाचे प्रकार वन .झाडे ते स्वतः बनवून अशा सर्व प्रकारची रोपे भेट म्हणून देतात.वेगळ्याच प्रकारची भेट दिल्याने चेहऱ्यावर .वेगळाच आनंद दिसून येतो.ते सतत मित्रते सतत मित्र परिवाराच्या वाढदिवसाला किंवा शुभ कार्याला भेट म्हणून एक झाडाचे रोप देतात.हे दरवर्षी दोघे शाळेला वृक्ष भेट देतात. आणी सर्वांत महत्वाचे अस्ती विसर्जन नदीत न करता. अस्ती ची खड्डा खोदून राख खड्यात टाकून जर झाडे लावावीत असे ते सांगतात. 

error: Don\'t try to copy. Content is protected !!