Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

देवळाली गावात बिबट्या आल्याचे कळताच आमदार वनविभागाला सुचना देऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन – आशिष गायकवाड

करमाळा प्रतिनिधी देवळाली परिसरात बिबट्या आल्याची माहिती समजताच करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी माहिती घेऊन तात्काळ वनखात्याच्या अधिकाऱ्यास व पोलीस खात्यास फोन करून तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या व देवळाली व परिसरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले अशी माहिती देवळाली गावचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group