गुळसडी गावचे अतिक्रमण काढण्यासाठी बळीराम यादव नानासाहेब भंडारे यांचा जन आंदोलन छेडण्याचा इशारा
.करमाळा प्रतिनिधी गुळसडी गावाला अतिक्रमानाचा मोठा विळखा पडला असून स्थानिक पुढाऱ्यांचा आशीर्वाद असुन अधिकाऱ्याची मर्जी राखुन सध्या रामभरोसे कारभार चालू
Read More