जय जवान, जय किसान, जय विज्ञान’च्या घोषणेतून विज्ञानाचा जागर! श्रीमान भाऊसाहेब झाडबुके इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक विज्ञान दिन उत्साहात; विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रयोग सादर
‘ करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात
Read More