केत्तुर-ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठराव संमत- रेल्वे प्रशासनाला एक्सप्रेस गाडी थांब्याची केली मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील महत्वाचे व्यापारी केंद्र असणाऱ्या केत्तुर ग्रामपंचायतीने पारेवाडी रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस( जलद) गाडीच्या थांब्याची मागणी
Read More