करमाळा तालुक्यातील 2515 च्या 1 कोटी निधी मंजूर असलेल्या कामावरील स्थगिती उठविली -आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी 25 15 योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात 5 कोटी रुपये निधीची कामे मंजूर केलेली होती .सदर
Read More