करमाळासकारात्मक

छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने उर्दु शाळेतील विद्यार्थ्याचा नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने उर्दु शाळेतील विद्यार्थीचा सोलापुर स्मार्ट ऊव्द्स्कूल मिशन २०२३ अंतर्गत महानगरपालिका नगरपालिका जिल्हापरिषद विद्यार्थी साठी आतंरशालेय प्रश्न मंजुषा स्पर्धे मध्ये करमाळा येथील नगरपरिषद ऊव्द्रु शाळेतील विद्यार्थीने मोठया गटात हादीया जुबेर अहमद जनवाडकर व राफीया अकील शेख तसेच लहान गटात लायाजा अनिस कुरेशी व खदिजा अफजल कुरेशी यांनीही तृतीय क्रमांक मिळविल्या बद्दल त्यांचा सन्मान सत्कार ट्रॉफी हार श्रीफळ देऊन नगरसेवक संजय सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार म न से चे शहर प्रमुख नाना साहेब मोरे मौलाना सिंकदर शालेय व्यवस्था पन समीतीचे अध्यक्ष मझहर नालबंद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर यांनी केले.
यावेळी सांवत म्हणाले की नगरपालिका ऊव्द्रु शाळेतील विद्यार्थीने जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धत उत्तुंग यश संपादन करून आपल्या गावाचे शाळेचे नाव लौकीक केले आहे यापुढे राज्य पातळीवर जाऊन जिल्हयाचे नाव लौकीक करा अश्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.या कार्यक्रमासाठी हाजी आसीफ शेख, आनंद रोडे पांडुरंग सावंत साजीद बेग अकील शेख अनिस कुरेशी आदी पालक वर्ग उपस्थित होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group