Friday, August 21, 2026
Latest:
करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सरांमुळे जिल्हा परिषद शाळा वांगी नंबर १ च्या विद्यार्थ्यांना मिळाला हक्काचा शिक्षक

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सहा महिन्यापासून शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता दत्तकाला शिक्षण संस्था अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी प्रयत्न करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षक मिळवून दिल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे असे म्हणणे काय वावगे ठरणार नाही त्यामुळे वांगी नंबर एक गावातून व तालुक्यामधून प्राध्यापक रामदास झोळ यांचे जोरदार अशा प्रकारे चर्चा होत आहे वांगी नंबर एक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी प्राध्यापक रामदास झोळ यांचे आभार मानले आहेत

error: Don\'t try to copy. Content is protected !!