करमाळा तालुक्यात सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सहा कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या 89 .

करमाळा प्रतिनिधी सोमवार दिनांक 27 जुलै रोजी करमाळा शहर व ग्रामीण भागात सहा रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. यामध्ये करमाळा शहरामध्ये 11antigen test घेतल्या असून यामध्ये करमाळा शहरातील 01पुरुष फंड गल्ली येथील रहिवासी आहे तर ग्रामीण भागात आज आळसुंदे येथे 54 antigen test घेतल्या असून त्यापैकी 5 पाॅझिटीव्ह सर्व महिला असुन शेलगाव क येथील 4 महिला व आळसुंदे येथील 1 महिला आहे.तसेच प्रलंबित 20 अहवाल अप्राप्त आहेत. करमाळा तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख़्या 89 झाली आहे अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.

.
