Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली येथे नवीन बस स्टॉप निवाराचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण


करमाळा प्रतिनिधी. सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली येथे नवीन बस स्टॉप शेडचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .करमाळा विधानसभा संघटक राहुल कानगुडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात निवारा म्हणून नवीन बस स्टॉप सेंटरची उभारणी केली देवळाली येथे नवीन बस स्टँड स्टाॅप निवाराचे उद्घघाटन माढा लोकसभेचे खासदार मा. श्री. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री यांचे OSD मा. श्री.मंगेश (दादा) चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश (दादा) चिवटे, भाजपचे जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश (भाऊ) चिवटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी भाजपचे करमाळा तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे भाजपचे अफसर तात्या जाधव शिवसेना करमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल(भैय्या) कानगुडे,जगदीश आगरवाल,माजी सभापती.गहिनीनाथ ननवरे,सतीश कानगुडे ,गोरख पवार,सुधीर आवटे, चेतन राखुंडे,अक्षय कानगुडे, अण्णा साहेब शिंगाडे , नितीन कानगुडे, सौदागर बिचितकर, सुनील कानगुडे, भैया राजे गोसावी, लखन आवटे, मंगेश नलवडे, स्वप्निल कानगुडे, महादेव मोरे, अण्णा आवटे, भाऊ शिंदे, कमलेश गोसावी, रमेश गायकवाड, तुकाराम बोराडे, बिबीशन कानगुडे, समीर शेख, सर्जेराव गोसावी करण आवटे गणेश गोसावी, कमलेश गोसावी,महादेव गोसावी.बांधकाम कामगार नोंदणी केलेल्या लोकांना खासदार साहेबांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले.यावेळी देवळाली गावातील असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group