Tuesday, April 22, 2025
Latest:
Uncategorizedकरमाळाताज्या घडामोडी

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) वतीने करमाळा तालुक्याच्या पदाधिकारी निवडी जाहीर तालुका अध्यक्षपदी आण्णासाहेब पांढरे.


केत्तूर प्रतिनिधी – सचिन खराडे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) वतीने करमाळा तालुक्याच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच करण्यात आल्या आहे .
महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) प्रविणजी काकडे संजय नाईकवाडे सोलापूर जिल्हा प्रभारी , यांच्या मार्गदर्शन खाली बाळासाहेब टकले सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख ,आण्णासाहेब पांढरे(तालुका अध्यक्ष ),विलास दौलताडे (करमाळा तालुका संपर्क प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त्या करण्यात आल्या , दिल्ली ऑल इंडिया धनगर समाज महासंघ करमाळा तालुका उपाध्यक्षपदी संदीप कोकरे(ग्रा. प. सदस्य खातगाव) ,करमाळा तालुका सचिवपदी राजेंद्र डोंबाळे (वाशिबे ग्रामपंचायत सदस्य) , तालुका उपसंपर्कप्रमुखपदी मुकेश पावणे -कावळवाडी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना नूतन तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पांढरे म्हणाले कि, धनगर समाजासाठी व त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्व शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. ज्या युवक कार्यकर्त्यांना समाजासाठी काम करावयाचे आहे. त्यांना तालुका संघटनेत काम करण्याची संधी दिली जाईल .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group