बामसेफ व बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.

करमाळा प्रतिनिधी. सत्यशोधक , शिवशाहीर, भारतरत्न साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बामसेफ आणि बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बामसेफ चे महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी सदस्य मा.बी.एम.बळी साहेब तसेच मा.दयानंद चौधरी सर(तालुकाध्यक्ष, #बामसेफ) मा.सचिन अब्दुले सर(बामसेफ) मा. आर.आर.पाटील(तालुकाध्यक्ष, बहुजनमुक्तीपार्टी) समवेत मा.निरंजन चव्हाण(तालुका संयोजक,नफ) सह करमाळा युनिटचे चे आलिम खान, अक्षय शिंदे, अकबर बेग, योगेश मंडलिक, पप्पू पठाण, सुनिल विभुते, राहुल शिंदे, अक्षय शिंदे, प्रमोद कांबळे, प्रशांत भोसले, दिपक कांबळे, राहुल आहेर,जितेश कांबळे सर,बाबा करंडे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
