महानुभाव पंथाचे भक्त श्री रमेश दत्तात्रय होरणे यांचे निवास स्थानी गोकुळाष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील महानुभाव पंथाचे भक्त श्री रमेश दत्तात्रय होरणे यांचे निवास स्थानी गोकुळाष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सदरची प्रथा त्यांचे वडील कै. दत्तात्रय बाबुराव होरणे यांचा पासून परंपरे नुसार चालत आली आहे. त्यांचा वारसा घेऊन यांची सुपुत्र रमेश दत्तात्रय होरणे त्यांचा सुविद्य पत्नी दिपाली रमेश होरणे ,सुपुत्र हृतिक रमेश होरणे कन्या प्रतीक्षा रमेश होरणे बंधुराज संजय दत्तात्रय होरणे व होरणे परिवार यांचा तर्फे मोठा उत्साहात साजरा केला आहे .त्या निम्मत शहरातील महिलांना व बाल गोपाळाना तीर्थ प्रसादाची सोय केलेली आहे .सदरचा उपक्रम हा कौतुकास्पदच आहे.
