राष्ट्रवादी काँग्रेसचे मा .शहराध्यक्ष काॅग्रेसचे मा.जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार संजय मामा शिंदे गटामध्ये लवकरच प्रवेश करणार*
* करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकास संजय मामा शिंदे करू शकतात त्यांचे नेतृत्व आपलेसे असुन सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या संजयमामा शिंदे यांना विधानसभेसाठी पाठिंबा देण्यासाठी मा. राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी शहर अध्यक्ष, मा. जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष महाबीजचे माजी संचालक व बागल गटाचे व रणजित सिहं मोहिते पाटील यांचे समर्थक विजयराव पवार यांचाआमदार संजय मामा शिंदे गटात लवकरच जाहीर प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विजयराव पवार यांचे समाजकारणात राजकारणात सक्रिय असलेले नेते असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यांच्या प्रवेशामुळे संजयमामा शिंदे गटाला चांगले पाठबळ मिळणार आहे.
