करमाळा येथील शांताबाई(भाभी) शरद यादव यांचें दुःखद निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शांताबाई(भाभी) शरद यादव (78) यांचे आज दि 12/05/26 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांच्या मागे तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे मकाई कारखान्याचे संचालक अमोल (आबा) यादव यांच्या त्या मातोश्री होत काही दिवसापासून त्या आजारी होत्या आज तारीख 12/05/26 आज सायंकाळी 08 वाजता यादव वस्ती जामखेड रोड करमाळा येथे अंत्यविधी होणार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे भाजपच्या महिला आघाडीच्या राज्याच्या उपाध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या रश्मी दिदि बागल यांनी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे


