Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळा शहर व तालुक्यात १९ सप्टेंबर रोजी ४६ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यात १९ सप्टेंबर रोजी एकूण ३७७ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ४६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून  यात २३ पुरुष तर २३ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १०१ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह महेंद्रनगर ३ महिला, खडकपुरा १ महिला ,शाहूनगर १ पुरुष, १ महिला सुतारगल्ली १ महिला ७२ बंगले १ पुरुष.नगरपालिका १ पुरुष 
शिवाजीनगर २ पुरुष, १ महिला तर ग्रामीण भागात २७६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.     जेऊर १ पुरुष, १ महिला,भगतवाडी १ महिला 
कोंढेज १ पुरुष ,वांगी १ पुरुष ,रोशेवाडी १ पुरुष, १ महिला ,देलवडी १ पुरुष ,पोफळज १ महिला 
केतूर २ पुरुष,कुंभेज १ पुरुष ,सरपडोह १ पुरुष 
मलवडी २ पुरुष ,कंदर १ पुरुष ,लिंबेवाडी १ पुरुष, ४ महिला ,करंजे ५ पुरुष, ५ महिला वरकुटे ३ महिला या पन्नास जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १०६५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ५२२ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या १६०७ वर जाऊन पोहोचली आहे.  

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group