Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

कावळवाडीचे नुतन सरपंच नवनाथ हाके यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी                                       कावळवाडी गावच्या नुतन उपसरपंचपदी नवनाथ हाके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मकाई कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, पश्चिम भागाचे नेते बाळासाहेब भाऊ पांढरे,मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ हाके, दत्तात्रय गायकवाड, भिलारवाडीचे सरपंच भरत गिरंजे, मकाईचे माजी संचालक मोहन गुळवे, प्रभाकर खाटमोडे, विजयसिंह हाके, नाझरकर मामा यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group