Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाशैक्षणिक

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय श्री .विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य श्री मिलींद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल.बी. पाटील , उपप्राचार्य डॉ . अनिल साळुंखे , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य ले . संभाजी किर्दाक,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि एन .सी.सी. चे कॅडेट उपस्थित होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group