कुंकू गल्ली येथील श्रीमती मंगल चंद्रकांत सुरवडे यांचे दुखःद निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील श्रीमती मंगल चंद्रकांत सुरवडे वय 68 यांचे वृध्दपकाळाने अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे.त्यांच्या मृत्युपश्चात दोन मुले दोन सुना नातवंडे चार जाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे. दिंगबरराव बागल पेट्रोलियमचे कर्मचारी योगेश सुरवडे व नागेश सुरवडे यांच्या मातोश्री आहे त्यांच्यांवर लिंगायत स्मशानभुमीत दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.मनमिळावु प्रेमळ स्वभावाच्या मंगलकाकु या नावाने परिचित होत्या त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.