न्यु ईरा पब्लिक ईग्लिंश स्कुलचा ध्वजारोहन काॅंग़्रेस ॲायचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या हस्ते संप्पन
करमाळा प्रतिनिधी भारत देशाच्या 75 वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं New Era English medium School Karmala चा ध्वजारोहन समारंभ अखिल भारतीय काँग्रेस आय चे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 8 वाजता अतिशय उत्साहाने संपन्न झाला.आज संपुर्ण देशभरात घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकवुन आनंद व्यक्त होतोय.करमाळा नगरपालिकेचे मा.नगरसेवक शौकत नालबंद यांच्या शुभहस्ते प्रतापराव जगताप यांचा सन्मान करण्यात आला.ध्वजारोहन नंतर नसर्री आणि l.K.G U.K.G. लहान विद्यार्थ्यांनी देशभक्तीभर गीतांचे सादरीकारण करुन सर्व उपस्थितांची मने जिंकली.यावेळी व्यासपिठावर मौलाना सय्यद अली मुजावर, मौलाना सिकंदर शेख उपस्थित होते.
